Showing posts with label Om Sai Ram. Show all posts
Showing posts with label Om Sai Ram. Show all posts

Saturday, 24 March 2012

Om Sai Ram Dnyanganga

ज्ञानगंगा


संमोहन एक शास्त्र


संमोहन विद्या ही भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ अशी विद्या आहे. संमोहन विद्येला प्राचीनकाळापासूनच प्राण विद्या किंवा त्रिकालविद्या असे संबोधण्यात आले आहे.इंग्रजीत यालाच हिप्नोटिझम असे म्हटले आहे.आत्मसंमोहनात जाणे सर्वात सहज आणि सोपे आहे.

संमोहन : ही एक अशी अवस्था असते की ज्यात व्यक्तीचे चेतन मन हळूहळू निद्रेच्या अवस्थेत जाते आणि त्याच्या अंतर्मन संमोहनाव्दारे करता येते.साधारण निद्रा आणि संमोहन निद्रा यात खूप फरक आहे.


संमोहनात आपले बाह्यमन आपोआप निद्रावस्थेत जाते व आपले अंतर्मन जागृत होते.

संमोहनाच्या अवस्थेत गेल्यानंतर व्यक्तीस सकारात्मक स्वयंसूचना घेतल्यास प्रचंड प्रमाणात त्याचा फायदा होत असतो.